¡Sorpréndeme!

Children\'s Day 2022: जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी का साजरा केला जातो बालदिन? जाणून घ्या इतिहास

2022-11-13 194 Dailymotion

दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी भारतात बाल दिन साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर 1889 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला होता. लहान मुलांवरील नेहरूंचे प्रेम पाहता हा दिवस पुढे बाल दिन म्ह्णून साजरा केला जाऊ लागला. , संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1